बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. मराठी कलाकारांनी त्याला हटके पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.